-
झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेतील अभिनेत्री शरयू सोनावणेच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले.
-
लग्नाच्या एका वर्षानंतर शरयूने चाहत्यांबरोबर लग्नसोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
३ मे २०२३ रोजी शरयूने जयंत लाडेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
सध्या सोशल मीडियावर शरयूच्या लग्नसोहळ्यातील मेहेंदीच्या डिझाईनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
लग्नात शरयूने सुंदर अशी मेहेंदी तळहातावर आणि पायावर काढली होती.
-
शरयूने मेहेंदी सोहळ्यातील फोटोंना ‘Wanted Something That Follows Less Is More’ असे कॅप्शन दिले आहे.
-
शरयूच्या या फोटोंवर अभिनेत्री पूर्वा शिंदे आणि गौरी कुलकर्णीने प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
१९ सप्टेंबर २०२३ रोजी शरयूचा साखरपुडा पार पडला होता.
-
शरयूचा नवरा जयंत मराठी चित्रपटसृष्टीत काम करत असून तो एक फिल्ममेकर आणि निर्माता आहे.
-
शरयूने याआधी ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शरयू सोनावणे/इन्स्टाग्राम)

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार