-
प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे.
-
कलाविश्वात या दोघांकडे आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं.
-
सध्या प्रिया आणि उमेश आपल्या कुटुंबीयांबरोबर फिरायला गेले आहेत.
-
दोघेही कुटुंबाबरोबर गोव्यात धमाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
प्रिया-उमेशने इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या ट्रिपचे खास फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी या जोडप्याने कुटुंबासह मिळून प्रियाच्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला.
-
पत्नी व सासऱ्यांबरोबर फोटो शेअर करत उमेशने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
‘Happy Birthday बाबा’ असं कॅप्शन देत उमेशने समुद्रकिनाऱ्यावरचा सुंदर फोटो शेअर केला आहे.
-
याशिवाय उमेशबरोबरच्या सुंदर फोटोंना अभिनेत्रीने ‘With You’ असं कॅप्शन दिलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट इन्स्टाग्राम )

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल