-
जगभरात मे महिन्यातील दुसरा रविवार ‘मदर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. (Photo Credit: Pexels)
-
यंदा १२ मे रोजी ‘मदर्स डे’ साजरा केला जाणार आहे. (Photo Credit: Pexels)
-
अभिनेत्री अमृता सुभाष आणि तिची आई ज्योती सुभाष.
-
अभिनेत्री श्रिया पिळगावकर आणि तिची आई सुप्रिया पिळगावकर.
-
अभिनेता विराजस कुलकर्णी आणि त्याची आई मृणाल कुलकर्णी.
-
अभिनेत्री सखी गोखले आणि तिची आई शुभांगी गोखले.
-
अभिनेत्री मिताली मयेकरचा आईबरोबरचा सुंदर फोटो..
-
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची आई सीमा चांदेकर.
-
अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि तिची आई.
-
अभिनेता आदिनाथ कोठारे आणि त्याची आई निलीमा कोठारे.
-
अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिची आई श्वेता ज्ञानेश्वर माळी.
-
अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिची आई गौरी खानविलकर.
-
अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि तिची आई आशा राजगुरू.
-
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि तिची आई.
-
अभिनेत्री श्रेया बुगडे आणि तिची आई नूतन बुगडे.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तिची आई सावी कुलकर्णी.
-
अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि तिची आई.
-
अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तिची आई हेमांगी भावे.
-
अभिनेत्री ईशा केसकर आणि तिची आई.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी कलाकार/इन्स्टाग्राम)
तनिष्क ज्वेलर्समध्ये दिवसा-ढवळ्या जबरी चोरी; मिनिटांमध्ये लुटलं २५ लाखांचं सोनं; VIDEO पाहून बसेल धक्का