-
‘सारेगमप : लिटील चॅम्प्स’मध्ये रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरची पहिली भेट झाली.
-
रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी २३ जानेवारी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली.
-
रोहित आणि जुईलीने सुलेखा तळवलकर यांच्या यूट्यूब चॅनेलला भेट दिली होती.
-
या मुलाखतीत दोघंनी त्यांची लव्हस्टोरी, त्यांच नातं, लग्न या सगळ्याबद्दल भाष्य केलं.
-
यादरम्यान, रोहित म्हणाला की सारेगमपच्या वेळेस तो धावत धावत जायचा आणि जुईलीची वेणी ओढून पळत सुटायचा.
-
रोहितच्या मस्तीमुळे एके दिवशी जुईली रडायलाच लागली आणि तिने रोहितची तक्रार तिच्या आईकडे केली.
-
तेव्हा जुईलीशी खेळायचंय म्हणून मी तिच्याशी मस्ती करतो असं रोहितने तिच्या आईला सांगितलं होतं.
-
यानंतर दोघांची मैत्री फुलत गेली आणि कालातंराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
-
लग्नाआधी कोविडदरम्यान दोघंही तीन वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. (All Photos- rohitshyamraut/ Instagram)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral