-
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट सध्या कुटुंबाबरोबर गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
गोव्यातील काही फोटो प्रियाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
गोव्याच्या समुद्रकिनारी प्रियाने काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.
-
प्रियाच्या या ड्रेसमधील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘किती सुंदर…’ अशी कमेंट केली आहे.
-
प्रिया आणि उमेश कामतचा रोमँटिक फोटो…
-
या फोटोला प्रियाने ‘With You…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
प्रिया सध्या उमेशबरोबर ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कुठल्या महिन्यापासून मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही…”