-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा साडी लूक चर्चेत आला आहे. (सर्व फोटो सौजन्य-सोनाली कुलकर्णी, इंस्टाग्राम)
-
या फोटोंमध्ये सोनाली खूपच मोहक दिसते आहे. पुण्यात वादळ येण्यापूर्वीच हे फोटो काढल्याचं सोनालीने म्हटलं आहे.
-
सोनाली कुलकर्णी इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते.
-
सोनाली कुलकर्णी या फोटोंमध्ये खूपच छान दिसते आहे, अत्यंत देखणा अंदाज या फोटोंमध्ये दिसतो आहे.
-
सोनालीला नुकताच पिंकव्हिलाने एक अवॉर्डही दिला आहे. त्याचेही फोटो सोनालीने पोस्ट केले आहेत.
-
व्हिक्टोरिया या तिच्या सिनेमासाठी तिला हे अवॉर्ड मिळालं आहे.
-
‘झी चित्र गौरव 2024’ हा पुरस्कारही सोनालीला नुकताच मिळाला आहे.
-
सोनाली कुलकर्णीचे हे फोटो पाहून चाहते नक्कीच गुलाबी साडी आणि लाली लाल लाल असं गाणं तिचे चाहते म्हणत असतील.
-
सोनाली कुलकर्णीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच देखणी आणि तितकीच सुंदर दिसते आहे.
-
सोनाली कुलकर्णीने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या व्हिक्टोरिया सिनेमाची चांगलीच चर्चा झाली. आता महाराणी ताराराणी हा सिनेमाही लवकरच रिलिज होणार आहे.

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल