-
‘नागिन’ फेम तेजस्वी प्रकाश अनेकदा चर्चेत असते.
-
तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
-
तेजस्वी प्रकाशने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर साडीतले फोटो शेअर केले आहेत.
-
काळ्या रंगाची डिझायनर साडी, स्लीवलेस ब्लाऊज आणि मोकळे केस यात तेजश्रीचं सौंदर्य अजून खुलून दिसतंय.
-
गोल्डन ज्वेलरी, मिनिमल मेकअप, मॅचिंग बांगड्या याची निवड करत तिने हा लूक पूर्ण केला आहे.
-
तेजस्वी प्रकाशने या साडीत हॉट पोज दिल्या आहेत.
-
“काळ्या रंगात झाकलेल्या स्पॉटलाइटमध्ये पाऊल टाकते आहे” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं.
-
“खूप सुंदर दिसतेयस”, “काळ्या साडीत खूप छान दिसतेयस”, “ह्रदयाचा ठोका वाढवलास” अशा अनेक कमेंट्स तिच्या या फोटोवर आल्या आहेत.
-
तेजस्वीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर तेजस्वी करण कुंद्राला डेट करतेय. (All Photos- tejasswiprakash/Instagram)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”