-
‘गोदावरी’ चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्रीचे महारस्त्रात लाखों चाहते आहेत.
-
मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आदर्श सुनेची भुमिका बजावणारी गौरी वैयक्तिक आयुष्यात अतिशय ग्लॅमरस आहे.
-
ती अनेकदा सोशल मीडियावर हटके फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
गौरीचा बोल्ड अंदाज चाहत्यांना नेहमीच थक्क करत असतो.
-
गौरी सातत्याने बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत असते.
-
सध्या गौरीचे नवे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
-
गौरीने बाथटबमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. (फोटो : @harsimran2_)
-
यावेळी तिने बाथरोब घातला असून डोक्याला टॉवेल लावला आहे. (फोटो : @harsimran2_)
-
याचबरोबर तिने हातात वाइनचा ग्लास घेतला आहे. (फोटो : @harsimran2_)
-
दरम्यान, गौरीचे हे बोल्ड फोटो पाहून चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. (फोटो : @harsimran2_)
-
गौरीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून चाहत्यांनी या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (फोटो : @harsimran2_)
-
सर्व फोटो : गौरी नलावडे/इन्स्टाग्राम

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल