-
जान्हवी कपूर सध्या तिच्या ‘मिस्टर अॅंड मिसेस माही’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि यानिमित्ताने जान्हवीने खास आउटफिटची निवड केली होती.
-
जान्हवीने लाल आणि निळ्या रंगाची साडी परिधान केली होती.
-
या ब्लाऊजची खास गोष्ट अशी की, ब्लाऊजच्या मागे ६ क्रमांक होता आणि माही असं लिहिलं होतं.
-
मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि ज्वेलरी यामध्ये जान्हवीचं सौंदर्य अजून खुलून दिसत होतं.
-
हटके पोज देत जान्हवीने चाहत्यांना घायाळ केलं.
-
या साडीवर मॅचिंग अशा स्लीवलेस ब्लाऊजची तिने निवड केली होती.
-
“ट्रेलर डे” असं कॅप्शन जान्हवीने या फोटोला दिलं आहे.
-
“माही नाम ही काफी है”, “खूप सुंदर दिसतेयस” अशा अनेक कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत. (All Photos- janhvikapoor/Instagram)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख