-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
अमृताने नुकतेच लाल रंगाच्या साडीत ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
लाल रंगाच्या साडीवर अमृताने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
लाल साडीतील लूकवर अमृताने सुंदर दागिने परिधान केले आहेत.
-
‘कल की बारिश के बाद का समा…’ असे कॅप्शन अमृताने साडीतील फोटोंना दिले आहे.
-
साडीतील ग्लॅमरस लूकसाठी अमृताने हलका मेकअप करत सुंदर हेअरस्टाईल केली आहे.
-
नेटकऱ्यांनी अमृताच्या या ग्लॅमरस फोटोशूटवर ‘Hayeeee Meri Chandra…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
Maharashtra Budget 2025 LIVE Updates: संगमेश्वर येथे संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, अजित पवारांची मोठी घोषणा