-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे.
-
या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर ‘अरुंधती’ची भूमिका साकारत आहे.
-
मधुराणीने नुकतेच ‘पोशाख’ या ब्रॅण्डसाठी समर फोटोशूट केले आहे.
-
या समर फोटोशूटसाठी मधुराणीने प्रिंटेड को-ऑर्ड सेट ड्रेस परिधान केला आहे.
-
मधुराणीने परिधान केलेल्या को-ऑर्ड ड्रेसची किंमत आहे १२०० रुपये.
-
मधुराणीच्या या समर लूकमधील फोटोशूटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”