-
अभिनेत्री दिशा पटानीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-दिशा पटानी इंस्टाग्राम पेज)
-
दिशा पटानीने इंस्टाग्रामवर तिचे हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती भलतीच हॉट दिसते आहे. तिच्या चाहत्यांना तिचा लूक खूपच आवडला आहे.
-
दिशाने लोफर या दाक्षिणात्य सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तसंच एम. एस. धोनी या चित्रपटातही ती सुशांत बरोबर झळकली होती.
-
दिशा इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
दिशा पटानीचा हा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. या फोटोंवर तिला विविध कमेंट्स येत आहेत.
-
सो ब्युटीफूल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाइक अ वॉव अशाही कमेंट्स काहींनी पोस्ट केल्या आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच दिशाने तिचे बिकिनीतले फोटोही पोस्ट केले होते.
-
दिशाच्या या बिकिनी लूकचीही चर्चा चांगलीच झाली होती.
-
दिशाला अशा फोटोंमुळे अनेकदा ट्रोलही केलं जातं पण ती त्याची पर्वा करत नाही.
-
दिशाचा हा हॉट लूक सध्या चर्चेत आहे. त्या फोटोंवर अनेक लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.

पैसाच पैसा! ४८ तासांनंतर या ३ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! शक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार, प्रगती होण्याचा योग