-
आमिर खान प्रोडक्शनचा चित्रपट ‘लापता लेडीज’ १ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.
-
या चित्रपटात प्रतिक्षा रांटा,नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव, रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
या चित्रपटाचं दिग्दर्शन किरण राव यांनी केलंय.
-
या चित्रपटात रवी किशन यांनी पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली आहे.
-
रवी किशन यांचं पात्र थोडं नकारात्मक होतं. असा पोलिस जो नेहमी पान खात असतो आणि लाच घेत असतो.
-
रवी किशन यांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय.
-
रवी किशन यांची ही भूमिका आधी परफेक्शनिस्ट आमिर खानला करायची होती.
-
या भूमिकेसाठी आमिरने ऑडिशनदेखील दिली होती. परंतु किरण रावने आमिरला या चित्रपटात काम करण्यास मनाई केली होती.
-
जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही तरी आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. (All Phtotos- Social Media)

३०० कोटी तुझ्यामुळे जमले नाहीत…; मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव ट्रोलिंगवर म्हणाला, “मी ज्या झोपडपट्टीतून…”