-
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य-प्रार्थना बेहरे, इंस्टाग्राम)
-
प्रार्थना या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि आकर्षक दिसते आहे.
-
प्रार्थनाने आज हेअरकट केला आहे आणि त्यानंतरचे तिचे फोटो पोस्ट केले आहेत. जे चांगलेच चर्चेत आहेत.
-
मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही प्रार्थनाने काम केलं आहे. ती इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे.
-
प्रार्थनाने काही दिवसांपूर्वी तिचे गोव्यातले फोटो पोस्ट केले होते. या फोटोंचीही चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.
-
या फोटोंमध्येही प्रार्थना भलतीच हॉट दिसते आहे. तिचे अनेक चाहते तिची तुलना ऐश्वर्या रायशी करतात.
-
काही जणांनी तिला ट्रोलही केलं आहे. मात्र तिने ट्रोलिंगची पर्वा केलेली नाही. ती कायमच तिच्या खास लूकमुळे चर्चेत असते.
-
प्रार्थना बेहरे काही दिवसांपूर्वीच तिच्या नवऱ्यासह अलिबाग या ठिकाणी शिफ्ट झाली आहे.
-
प्रार्थना बेहरेने मस्का या सिनेमात केलेलं काम अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तिचा आणखी एक खास आणि तेवढाच स्टायलिश लूक

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”