-
सई ताम्हणकरच्या श्रीदेवी प्रसन्न या सिनेमाचीही चर्चा चांगलीच झाली होती. या सिनेमात तिच्याबरोबर सिद्धार्थ चांदेकर होता.
-
सई ताम्हणकर या फोटोंमध्ये खूपच बोल्ड आणि खास दिसते आहे. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
-
सई ताम्हणकर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर चांगलीच सक्रिय असते. सई कायमच या माध्यमांतून चाहत्यांशी संपर्कात असते.
-
सई ताम्हणकचा बोल्ड अंदाज (फोटो-सई ताम्हणकर, इंस्टाग्राम)
-
सई ताम्हणकरने भक्षक या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
-
दुनियादारी सिनेमाला दहा वर्षे पूर्ण झाली त्या निमिताने ही सईने खास लूक केला होता. त्याचीही चर्चा रंगली होती.
-
सई ताम्हणकर या फोटोंमध्येही खूपच खास दिसते आहे.
-
सई ताम्हणकरच्या मिम्मी सिनेमाचीही चांगलीच चर्चा झाली होती. त्यातलं परमसुंदरी गाणंही चर्चेत होतं.


