-
अभिनेत्री मधुरा जोशी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
मधुराने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
-
नुकताच मधुराने नवा व्यवसाय सुरू केला आहे.
-
मधुराचा कपड्यांचा व्यवसाय आहे.
-
‘KIRA’ (A Ray Of Sunlight) असे मधुराच्या कपड्यांच्या ब्रॅण्डचं नाव आहे.
-
हा व्यवसाय मधुराने किमया देशपांडेबरोबर मिळून सुरू केला आहे.
-
मधुराचा हा ब्रॅण्ड तरुणींमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे.
-
मधुराला फॅशन डिझाइनिंगमध्ये रस आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा जोशी/इन्स्टाग्राम)
दुबईतील वाळवंटात पोहोचलेल्या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?