-
बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षितचा १५ मे रोजी वाढदिवस होता.
-
१९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ या चित्रपटातून माधुरीने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले.
-
माधुरीने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ माधुरीने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये माधुरीने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
-
माधुरीच्या वाढदिवसानिमित्त खास केक आणण्यात आले होते.
-
माधुरी सध्या ‘डान्स दिवाने ४’ कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे.
-
सेटवरील सर्वांनी वाढदिवसानिमित्त माधुरीला भरपूर भेट वस्तू दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन