-
Cannes Film Festival: बहुचर्चित ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ला जगभरातील चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार सहभागी होतात.
-
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ‘कान फिल्म फेस्टिव्हल’च्या दुसऱ्यादिवशी रेड कार्पेटवर ग्लॅमरस अंदाजात अवतरली. (Photo by Scott A Garfitt/Invision/AP)
-
ऐश्वर्याने निळ्या आणि चंदेरी रंगाचा शिमरी डिझायनर गाऊन परिधान केला होता. (Photo by Scott A Garfitt/Invision/AP)
-
ऐश्वर्याचा हा शिमरी गाऊन फाल्गुनी शेन पीकॉकने डिझाईन केला आहे. (Photo by Scott A Garfitt/Invision/AP)
-
हॉलिवूड अभिनेत्री इवा लोंगोरिया आणि ऐश्वर्याचा सुंदर फोटो…(Photo by Scott A Garfitt/Invision/AP)
-
या फिल्म फेस्टिव्हलला ऐश्वर्या लेक आराध्याबरोबर गेली आहे.
-
ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली असून त्यावर प्लास्टर करण्यात आले आहे. (Photo by Scott A Garfitt/Invision/AP)
-
हा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ १४ ते २४ मे या कालावधीत संपन्न होणार आहे. (Photo by Scott A Garfitt/Invision/AP)
मुलाच्या परीक्षा केंद्राबाहेर प्रियकराबरोबर उभी होती पत्नी; बाईकवरून पती आला अन्… होत्याचं नव्हतं झालं!