-
सोनी मराठी वाहिनीवरचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे.
-
या विनोदी कार्यक्रमातून अभिनेत्री शिवाली परब प्रसिद्धीझोतात आली.
-
शिवालीने नुकतेच नव्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने पिवळ्या रंगाची कॉटन साडी नेसली आहे.
-
पिवळ्या साडीवर शिवालीने काळ्या रंगाचा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
शिवालीने साडीतील फोटोंना ‘Diwana Bana Lijiye…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शिवालीने कल्याणमध्ये नवीन घर खरेदी केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन