-
अभिनेत्री रुचिरा जाधव नेहमीच तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते.
-
रुचिराने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून रुचिरा लोकप्रिय झाली.
-
नुकतीच रुचिरा स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत झळकली होती.
-
रुचिरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि हटके फोटो शेअर करत असते.
-
नुकताच रुचिराने लाल रंगाच्या बिकीनीमध्ये एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.
-
स्विमिंगपूलमध्ये पोज देत तिने हे फोटो काढले आहेत.
-
नुकतीच रुचिराने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन कार घेतली.
-
रुचिराने गेल्याच महिन्यात नवीन घरदेखील घेतलं. (All Photos- ruchira_rj/Instagram)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”