-
मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून १० वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवलं.
-
सध्या श्रेया लंडनमध्ये सुट्यांचा आनंद घेतेय.
-
श्रेयाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
-
श्रेयाने लंडनमधल्या प्रसिद्ध ‘बिग बेन’ नावाच्या क्लॉक टॉवरजवळ फोटो काढला आहे.
-
लंडनच्या स्ट्रीटवर हटके पोज देत श्रेयाने फोटोशूट केलंय.
-
‘लंडन आय’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या जायंट व्हीलसमोर श्रेयाने फोटो काढला आहे.
-
“लंडन बेबी” असं कॅप्शन श्रेयाने या फोटोला दिलं आहे.
-
श्रेयाने हिरव्या रंगाचा रिब्ड ड्रेस परिधान केला आहे. त्याच्यावर खाकी रंगाच ओव्हरकोट जॅकेट तिने घातलं आहे.
-
मोकळे केस, सनग्लासेस, बॅकपॅक आणि सफेद शूजची निवड करत तिने हा लूक पूर्ण केला आहे. (All Photos- shreyabugde/Instagram)

कपलकडून चुकून ओयो रूमचा दरवाजा राहिला उघडा, मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले, “भावा…” पाहा VIDEO