-
अभिनेत्री टीना दत्ताने स्टायलिश आउटफिटमध्ये नुकतंच फोटोशूट केलं आहे.
-
या लेटेस्ट स्टायलिश आउटफिटमधील फोटो टीनाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
अभिनेत्री टीना दत्ताला पारंपारिक ते पाश्चात्य प्रत्येक पोषाकात परफेक्ट कसे दिसावे हे चांगलेच माहित आहे.
-
टीव्ही स्टार टीनाच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री टीना दत्ता खूप सुंदर दिसत आहे.
-
अभिनेत्रीने डेनिम स्टायलिश को-ऑर्डर सेटचा परिधान केला आहे.
-
टीना दत्ताने ग्लॅम मेकअप आणि न्यूड शेड लिपस्टिकसह तिचा हा स्टायलिश लूक पूर्ण केला आहे.
-
या आउटफिटसोबत अभिनेत्रीने काळ्या रंगाची हाय हिल्सचे परिधान केले आहे.
-
टीना या खास आणि स्टायलिश फोटोशूटचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे. (सर्व फोटो: टीना दत्ता/इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…