-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खळखळून हसवते.
-
कल्याणची चुलबुली शिवाली परब मागच्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे.
-
शिवालीने नुकतंच हक्काचं नवीन घर घेतलं.
-
या घराच्या वास्तूशांतीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोत शिवालीच्या घराची झलक पाहायला मिळाली.
-
या फोटोंमध्ये शिवालीचे आई-वडील व बहीणही दिसत आहेत.
-
शिवालीला स्नेहा परब नावाची बहीण आहे.
-
शिवालीची बहीण खूपच सुंदर आहे.
-
स्नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
-
तिचे पारंपरिक लूकमधील फोटो खूप चर्चेत असतात.
-
स्नेहा खूपच ग्लॅमरस आहे.
-
ती फोटोशूटचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
-
स्नेहाच्या अकाउंटवर शिवाली व आई-बाबांबरोबरचेही अनेक फोटो पाहायला मिळतात.
-
स्नेहाचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत.
-
स्नेहाच्या अकाउंटवर तिच्या व्हेकेशनसह फोटोशूटचेही फोटो पाहायला मिळतात.
-
(सर्व फोटो – स्नेहा परब इन्स्टाग्राम)

ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते? जाणून घ्या तिची संपूर्ण दिनचर्या