-
सफेद शर्ट त्यावर काळ्या रंगाचं स्वेटर आणि मॅचिंग स्कर्ट तर लूक पूर्ण करायला त्यावर ब्लेझर असा ड्रेसकोड तेजश्रीने फॉलो केला आहे.
-
तेजश्री सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करत आहे.
-
“जिथे स्त्री आहे तिथे जादू आहे”, असं कॅप्शन तेजश्रीने या फोटोला दिलं आहे.





