-
अभिनेत्री आदिती राव हैदरी ने संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसिरीजमध्ये ‘बिब्बोजान’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांकडून बरीच प्रशंसा मिळवली आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या कान्स लूकने सर्वांना प्रभावित केले आहे.
-
अदिती राव हैदरी ने ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे.
-
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री ब्लॅक अँड व्हाइट गाऊनचे परिधान केले होते.अदितीचा हा स्ट्रॅपलेस गाऊन पांढऱ्या चमकदार स्कर्टला जोडलेला आहे.
-
अभिनेत्रीला मोनोक्रोम आउटफिटमध्ये पाहिल्यानंतर सर्वांना जुने हॉलिवूड ग्लॅमर आठवले. अदितीने हा स्टायलिश आउटफिट अतिशय सुंदरपणे कॅरी केला आहे.
-
अभिनेत्रीचा हा स्टायलिश आउटफिट प्रसिद्ध फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाइन केला आहे.
-
अभिनेत्रीने हा लूक पूर्ण करण्यासाठी निऊड मेकअप केला होता.
-
अभिनेत्रीचा या लूकचे चाहत्यांनी भरपूर कौतुक केले आहे.
-
अदितीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो : अदिती राव हैदरी/ इन्स्टाग्राम)
Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज