-
अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर सध्या ठरलं तर मग या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारते आहे
-
‘फुलपाखरू’, ‘साथ दे तू मला’ अशा अनेक मालिकांमध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
नुकतेच प्रियांकाने साडीवरील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
फिकट गुलाबी रंगाची साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज यामध्ये प्रियांकाच सौंदर्य खुलून दिसतंय.
-
“मला माहितीय मी थकलेली दिसतेय. मी करवली होती.” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
-
प्रियांकाने जांभळ्या रंगाच्या साडीवरचेदेखील फोटो शेअर केले आहेत.
-
या साडीला लाल रंगाट कॉन्ट्रास्ट स्लीव्हलेस ब्लाऊज, ज्वेलरी प्रियांकाने परिधान केलीय आणि त्याला साजेसा असा मेकअप तिने केला आहे.
-
‘ठरलं तर मग’ मालिकेतील प्रियांकाची प्रिया ही भूमिका चांगलीच गाजतेय. (All Photos-
priyanka_tendolkar)
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे