-
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविच काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. (@हार्दिक पंड्या/इन्स्टा)
-
त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, नताशा स्टॅनकोविचचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती अली गोनीसोबत दिसत होती. (@नतासा स्टॅनकोविक/एफबी)
-
हार्दिक आयुष्यात येण्याआधी नताशा टीव्ही अभिनेता अली गोनीला डेट करत होती.
-
अशा परिस्थितीत अली गोनी आणि हार्दिक पंड्या यांच्या नेटवर्थबद्दल बोलायचं झाल्यास हार्दिकच्या तुलनेत अलीची संपत्ती खूपच कमी आहे. (@alygoni/FB)
-
अली गोनी मूळचा जम्मू-काश्मीरचा आहे. अली गोनीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. स्प्लिट्सविला सीझन पाच मधून त्याने टीव्हीवर पदार्पण केले. (@alygoni/FB)
-
अली गोनी बिग बॉस १३ मध्ये देखील झळकला. तेव्हापासून अली व जास्मिन एकमेकांना डेट करत आहेत. (@alygoni/FB)
-
अली गोनीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झाल्यास तो १७ कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. अली दर महिन्याला १५ लाख रुपये कमावतो. (@alygoni/FB)
-
तर हार्दिक पांड्याच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याची एकूण संपत्ती ९१ कोटी रुपये आहे. (@हार्दिक पंड्या/इन्स्टा)
-
याशिवाय हार्दिक जाहिरातींमधूनही करोडोंची कमाई करतो. अशा परिस्थितीत अली गोनी मालमत्तेच्या बाबतीत हार्दिकच्या जवळही नाही. (@हार्दिक पंड्या/इन्स्टा)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा