-
जान्हवी कपूरचा चित्रपट ‘मिस्टर अॅंड मिसेस माही’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
बहिणीच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी खुशी कपूरने हजेरी लावली होती.
-
याचे फोटो खुशीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
खुशीने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता.
-
हातावरचे कलरफुल टॅटू खुशी या फोटोमध्ये फ्लॉंट करताना दिसतेय.
-
खुशीने तिच्या लाडक्या श्वानाबरोबरदेखील फोटो काढले.
-
खुशीने सफेद रंगाची डिझायनर बॅग आणि मिनिमल ज्वेलरीची निवड करत हा लूक पूर्ण केलाय.
-
जान्हवीने या स्क्रिनिंगला माही नावाचा बॉडीसूट आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली होती.
-
जान्हवीने या स्क्रिनिंगला माही नावाचा बॉडीसूट आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली होती. (All Photos- Social Media)
‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral