-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमये सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
भाग्यश्री भाडिपाच्या यूट्यूब चॅनलवर ‘कांदे पोहे’ या कार्यक्रमात काम करत आहे.
-
उन्हाळ्यानिमित्त भाग्यश्रीने खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी भाग्यश्रीने निळ्या रंगाची प्लेन कॉटन साडी नेसली आहे.
-
साडीतील फोटोशूटसाठी भाग्यश्रीने हलका मेकअप लूक केला आहे.
-
‘All The Love There Is!’ असे कॅप्शन भाग्यश्रीने साडीतील फोटोशूटला दिले आहे.
-
भाग्यश्रीच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘खूप छान दिसतेस….’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री लिमये/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”