-
२००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘ऐका दाजीबा…’ गाण्यातून अभिनेत्री ईशिता अरुण प्रसिद्धीझोतात आली.
-
‘ऐका दाजीबा’ गाण्यामुळे ईशिताला ‘दाजीबा गर्ल’ म्हणून सर्व ओळखू लागले.
-
२२ वर्षांपूर्वी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. अजूनही हे गाणे आणि त्याचे संगीत आपल्याला ठेका धरण्यास भाग पाडते.
-
आजवर तिच्या नृत्यामुळे ईशिताचा सगळीकडे नावलौकिक असल्यामुळे ती फार चर्चेत असते.
-
ईशिता लवकरच सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे.
-
या वीकएंडला ईशिताबरोबर धमाल हास्यमैफील रंगणार आहे.
-
अभिनेते समीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप यांच्याबरोबर ईशिता हे सादरीकरण साकारणार आहे.
-
अतिशय धमाल असे हे प्रहसन या वीकएंडला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
ईशिता यांचा मराठीतला कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
-
मराठीतल्या ठसकेदार कॉमेडीचा ईशिताचा अंदाज काही वेगळाच आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ईशिता अरुण/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”