-
अभिनेत्री सई ताम्हणकरने लाल ड्रेसमधले तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंची चर्चा चांगलीच रंगली आहे. ( सर्व फोटो सौजन्य- @SaieTamhankar instatgram )
-
सई ताम्हणकर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते, त्यामुळेच तिला बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफूल असंही म्हटलंं जातं. सईचा हाच खास अंदाज या फोटोंमध्येही दिसतो.
-
सईने आत्तापर्यंत विविध मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे आणि प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
सई इन्स्टग्रामवर चांगलीच सक्रिय आहे. तसंच सईने तिचा असा खास एक प्रेक्षकवर्गही तयार केला आहे यात काही शंकाच नाही.
-
सईच्या या फोटोंवर कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. तसंच लाईक्सही येत आहेत.
-
सई ताम्हणकरने मिम्मी सिनेमात केलेली भूमिकाही खूप गाजली, तसंच तिने केलेली बेरोजगार ही वेबसीरीजही चर्चेत होती.
-
सईने राक्षस या सिनेमात केलेलं कामही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. तसंच सईचा श्रीदेवी प्रसन्न हा सिनेमाही नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
-
सई ताम्हणकर ही तिच्या खास लूक्स आणि फॅशनसाठी ओळखली जाते.
-
या फोटोंमध्येही सई खूपच सुंदर आणि तितकीच हॉट दिसते आहे.
-
सईने पाँडेचरी या सिनेमांत केलेलं कामही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हा सिनेमा आयफोनवर शूट करण्यात आला होता.
-
सईचा आणखी एक एकदम खास अंदाज.

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर