-
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी चर्चेत असते.
-
‘जुळून येती रेशीमगाठी’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमुळे प्राजक्ताला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं.
-
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
-
प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर मरून रंगाच्या ऑफशोल्डर ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
-
मोत्याची ज्वेलरी आणि मिनिमल मेकअप ठेवत प्राजक्ताने हा लूक पूर्ण केला आहे.
-
“कैसी पहेली है यह.. कैसी पहली जिंदगानी…” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
-
प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
-
“कुंजची प्रिंसेस” अशी कमेंट एका चाहत्याने या फोटोवर केली.
-
प्राजक्ता माळी सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये सूत्रसंचालनाची धुरा सांभाळते आहे. (All Photos- prajakta_official)

वासनेसाठी पवित्र नात्याचा विसर, भरोसा सेलमध्ये सुटला नाजूक गुंता