-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
अदितीने इन्स्टाग्रामवर नव वधूच्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अदितीबरोबर ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेता साईंकित कामतदेखील आहे.
-
अदितीने या फोटोंना ‘प्रेमात पडतंय, तुझ्या प्रेमात पडतंय !!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अदिती आणि साईंकितच्या या फोटोंमुळे यांनी लग्नगाठ बांधली का? असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले आहेत.
-
अदितीने त्यावर कमेंट करत उत्तर दिलं की… आमचे नवीन गाणं ‘मन पाखरावानी’ नुकतेच ‘सारेगामा मराठी’वर प्रदर्शित झाले आहे.
-
‘मन पाखरावानी’ गाण्यातील अदिती आणि साईंकितचे हे लग्नसोहळ्यातील फोटो आहेत.
-
अदिती आणि साईंकितच्या या गाण्याला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अदिती द्रविड / इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : मनालीमध्ये स्मिता गोंदकरचा काळ्या शॉर्ट्समधील बोल्ड लूक)
९ फेब्रुवारी राशिभविष्य: त्रिपुष्कर योगात मेष, मीन राशींच्या सुखाचा होणार शुभारंभ; कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या आयुष्यात होतील अनपेक्षित बदल