-
२३ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर लवकरच ‘लव की अरेंज मॅरेज’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
अवनीत सध्या अभिनेता सनी सिंगबरोबर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अवनीतने बोल्ड अंदाजातील लूक केला आहे.
-
अवनीतने जांभळ्या रंगाची प्लेन साडी नेसली आहे.
-
अवनीतने या फोटोंना ‘इश्क़ की छाव तले…’ हे गाणं कॅप्शन म्हणून दिले आहे.
-
अवनीतच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘So Beautiful’, ‘Pretty’, ‘Beauty In Purple’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
काही दिवासांपूर्वी अवनीतने ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’ला हजेरी लावली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : अवनीत कौर / इन्स्टाग्राम)

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज