-
स्टार प्रवाह वाहिनीवर ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवी मालिका २७ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
-
महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे.
-
राया आणि मंजिरी या मालिकेतली प्रमुख पात्र आहेत.
-
या मालिकेत अभिनेत्री पुजा बिरारी ‘मंजिरी’ ही भूमिका साकारत आहे.
-
पुजाने नुकेतच सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पुजाने क्रिम रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे.
-
पुजाच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Soooooo pretty!!!!’ अशी कमेंट केली आहे
-
(सर्व फोटो सौजन्य : पुजा बिरारी / इन्स्टाग्राम)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?