-
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर मोठी कमाई केली.
-
अभिनेता रणबीर कपूरने ‘अॅनिमल’ या चित्रपटातील कामासाठी चाहत्यांकडून खूप कौतुक मिळवले.
-
‘अॅनिमल’ चित्रपटातील रणबीरचा लूकही खूपच चर्चेत राहिला.
-
दरम्यान, रणबीरने आता त्याचा लूक चेंज केला आहे.
-
यासंबंधीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
आलिम हकीम या सेलिब्रिटी स्टायलिस्टने रणबीरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी आपण रणबीरचा हटके हेअरकट पाहू शकतो.
-
रणबीरने यावेळी चॉकलेटी रंगाचे बाथरोब आणि गॉगल घातला होता.
-
दरम्यान, आपण रणबीरच्या खांद्यावर एक मिनिमल टॅटू पाहू शकतो.
-
या टॅटूचे वैशिष्ट्य म्हणजे यात रणबीरने आपल्या लाडक्या मुलीचे म्हणजेच राहाचे नाव लिहिले आहे.
-
रणबीरचा हा लूक सध्या चर्चेत असून चाहत्यांनी फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना