-
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इंस्टाग्राम पेज)
-
सई ताम्हणकरने इंस्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंची खूपच चर्चा होते आहे.
-
सई ताम्हणकरने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून तिने तिच्या कामाची झलक दिसली आहे.
-
सईने तिचा असा खास चाहता वर्ग तयार केला आहे.
-
सई ताम्हणकर या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि तितकीच ग्लॅमरस दिसते आहे.
-
सई ताम्हणकर इंस्टाग्रामवर कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.
-
सई ताम्हणकरने भक्षक या सिनेमातल्या केलेल्या रोलचं खूप कौतुक झालं.
-
सई ताम्हणकरची डब्बा कार्टल ही सीरिजही लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
सई ताम्हणकरला बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटीफूल असंही म्हटलं जातं.
-
-
सई ताम्हणकरने पाँडेचरी सिनेमात केलेल्या कामाचंही खूप कौतुक झालं आहे.

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश