-
अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या चर्चेत आहे.
-
‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेब सीरिजपासून शर्वरीने तिच्या करिअरची सुरूवात केली.
-
‘बंटी और बबली-२’ मध्येदेखील ती झळकली होती.
-
शर्वरीने सलमान खानच्या सुलतान आणि वरुण धवनच्या सुई धागा या चित्रपटांसाठी ऑडिशन दिलं होतं. पण तिला तेव्हा रिजेक्शनचा सामना करावा लागला होता.
-
शर्वरी आजही दोन ते तीन महिन्यात एकदा ऑडिशन देते.
-
ती म्हणते की प्रत्येकालाच स्वत:ला स्क्रिनवर बघायला आवडतं. पण आपण यशस्वी किती होतो यावरही सगळं अवलंबून असतं.
-
शर्वरी असंही म्हणाली की, ती रोज याच आशेवर जगते की एक दिवस ती नक्कीच यशस्वी होईल.
-
नुकताच शर्वरीचा ‘मुंज्या’ चित्रपट प्रदर्शित झाला.
-
All Photos- sharvari/Instagram

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल