-
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
प्रियाने नुकतेच गुलाबी रंगाच्या लिनन साडीत फोटोशूट केले आहे.
-
गुलाबी साडीवर प्रियाने बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
प्रियाने नेसलेली साडी ही तिच्या ‘सावेंची’ या ब्रॅण्डची आहे.
-
‘देखो मगर प्यार से…’ असे कॅप्शन प्रियाने गुलाबी साडीतील फोटोंना दिले आहे.
-
प्रियाच्या साडीतील फोटोंवर अभिनेत्री अमृता खानविलकरने ‘प्यार से Always प्यार से…’ अशी कमेंट केली आहे.
-
प्रिया सध्या पती उमेश कामतबरोबर ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट / इन्स्टाग्राम)

Pune Crime News : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीने तरुणीला काय सांगितलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम