-
सोनाक्षी सिन्हा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी अभिनेता झहीर इक्बालशी लग्न करणार आहे, असं म्हटलं जात आहे.
-
मात्र, याबाबत सोनाक्षी किंवा झहीरकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
-
३७ वर्षांची सोनाक्षी तिच्यापेक्षा दीड वर्षांनी लहान झहीरशी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
-
सोनाक्षी सिन्हाचा जन्म २ जून १९८७ रोजी झाला होता. तर झहीरचा जन्म १० डिसेंबर १९९८ रोजी झाला होता.
-
सोनाक्षी व झहीर अनेकदा इव्हेंट्सना एकत्र हजेरी लावतात, व्हेकेशनला सोबत जातात.
-
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार अत्यंत खासगी सोहळ्यात सोनाक्षी व झहीर लग्न करतील. त्यांच्या लग्नाचे सर्व सोहळे मुंबईत होतील.
-
ते दोघेही एकमेकांचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असतात. २ जून रोजी सोनाक्षी सिन्हाचा वाढदिवस होता. सोनाक्षीच्या वाढदिवसाच्या दिवशी झहीरने तिच्याबरोबरचे चार फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या.
-
(सर्व फोटो – सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल इन्स्टाग्राम)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य