-
अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अलिबाग या ठिकाणी ती पिकनिकला गेली होती तिथले हे फोटो आहेत. (सर्व फोटो-प्रियदर्शनी इंदलकर, इंस्टाग्राम पेज)
-
प्रियदर्शनी इंदलकर तिच्या इंस्टाग्रामवर कायम तिचे फोटो पोस्ट करत असते.
-
प्रियदर्शनी इंदलकरच्या या फोटोंवर चाहते चांगलेच भडकले आहेत. अनेकांनी तिला खडे बोल सुनावले आहेत.
-
तू एक सुंदर अभिनेत्री आहेस तर मग अशा अंग प्रदर्शनाची गरज काय? असं चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट करत विचारलं आहे.
-
प्रियदर्शनी इंस्टाग्रामवर याआधीही तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्येही प्रियदर्शनी सुंदर दिसते आहे. तिने काय परिधान करायचं हा तिचा प्रश्न आहे. मात्र लोकांनी या फोटोंवरही लोकांनी कमेंट केल्या आहेत.
-
प्रियदर्शनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहचली आहे.
-
प्रियदर्शनी जे फोटो पोस्ट करते त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.
-
प्रियदर्शनी एका अवॉर्ड शोला गेली होती. त्यातल्या ड्रेसवरुनही तिला चाहत्यांनी सुनावलं होतं.
-
प्रियदर्शनी इंदलकरने मध्यंतरी साडीतले फोटोही पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये प्रियदर्शनी खूपच सुंदर दिसते आहे.
-
प्रियदर्शनीचा साडीतला आणखी एक सुंदर आणि मोहक अंदाज
पिंपरी- चिंचवड: राहतं घर डोळ्यासमोर पाडलं; तरुण ढसाढसा रडला, महानगर पालिकेकडून अतिक्रमण कारवाई सुरू आहे