-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते आहे.
-
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री शिवाली परब प्रसिद्धीझोतात आली.
-
शिवालीने नुकेतच खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने सोनेरी रंगाची साडी नेसली आहे.
-
सोनेरी साडीवर शिवालीने कॉलर नेक ब्लाऊज परिधान केला आहे.
-
‘लगता ये क्यों मुझें सदियोसें चाहु तुझे !’ असे कॅप्शन शिवालीने या फोटोशूटला दिले आहे.
-
शिवालीच्या या फोटोशूटवर अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने ‘Sunder !!!’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब / इन्स्टाग्राम)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश