-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री भार्गवी चिरमुले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
भार्गवीने नुकतेच ‘मेहरुन्निसा’ या ब्रॅण्डसाठी खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी भार्गवीने मोरपंखी रंगाची इरकल नऊवारी साडी नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर भार्गवीने पारंपरिक दागिने परिधान केले आहेत.
-
भार्गवीच्या नऊवारी साडीतील लूकसाठी स्वाती घोडके यांनी मेकअप केला आहे.
-
भार्गवीच्या या फोटोशूटवर अभिनेत्री तेजा देवकरने प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
भार्गवी सध्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भार्गवी चिरमुले / इन्स्टाग्राम)
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश