-
महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्रींपैकी एक असलेली प्राजक्ता माळी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते.
-
प्राजक्ता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते.
-
अनेकदा ती तिच्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
नुकतंच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोमध्ये आपण प्राजक्ताचा ग्लॅमरस अंदाज पाहू शकतो.
-
प्राजक्ताने केस बांधलेले असून सुंदर मेकअप केला आहे.
-
प्राजक्ताने यावेळी मोत्याचे लांब कानातले घातले होते.
-
प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
-
प्राजक्ताने तिच्या फोटोसाठी ‘हाथ ना आऊँ मैं हूँ ऐसी छलिया…।’ असे कॅप्शन लिहिले आहे.
-
सारिका या छायाचित्रकाराने प्राजक्ताचे हे फोटो काढले आहेत.
Hathras Stampede : मृतदेहांचा खच पाहून हृदयविकाराचा धक्का, ड्युटीवर तैनात पोलिसाचा जागीच मृत्यू