-
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
-
कोकणात प्रचलित असलेल्या मुंज्याच्या दंतकथेचा आधार घेत चित्रपटाची कथा रचण्यात आली आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री मोना सिंगने (बिट्टूची पंजाबी आई) ‘पम्मी’ची भूमिका साकारली आहे.
-
मोनाने इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मोनाने काळ्या रंगाचा प्लेन डिझायनर गाऊन परिधान केला आहे.
-
‘मुंज्या’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी मोनाने हा ग्लॅमरस लूक केला होता.
-
‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून मोना प्रसिद्धीझोतात आली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : मोना सिंग / इन्स्टाग्राम)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच