-
२८ मे रोजी ॲमेझॉन प्राइमवर ‘पंचायत ३’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली.
-
‘पंचायत’चा पहिला सीझन २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता.
-
पहिल्या भागापासून ही वेब सीरिज प्रचंड आवडली होती.
-
या वेब सीरिजचं दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे.
-
या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, रघुवीर यादव, नीना गुप्ता, फैजल मलिक, चंदन रॉय, सांविका यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
-
‘पंचायत ३’ या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
सोशल मीडियावरील रिपोर्ट्सनुसार अभिनेता जितेंद्र कुमारने एका एपिसोडसाठी ७०,००० रुपये मानधन घेतले आहे.
-
पूर्ण वेब सीरिजच्या शुटिंगसाठी जितेंद्रला ५,६०,००० रुपये मिळाले आहेत.
-
अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एका एपिसोडसाठी ५०,००० रुपये मानधन घेतले आहे.
-
‘पंचायत ३’ वेब सीरिजसाठी त्यांना ४,००,००० रुपये मिळाले आहेत.
-
अभिनेते रघुवीर यादव यांनी एका एपिसोडसाठी ४०,००० रुपये मानधन घेतले आहे.
-
पूर्ण वेब सीरिजसाठी रघुवीर यांना ३,२०,००० रुपये मिळाले आहेत.
-
अभिनेता चंदन रॉयने एका एपिसोडसाठी २०,००० रुपये मानधन घेतले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पंचायत ३ / इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : पावसाळ्यात कडक चहा बनवण्यासाठी आल्याचा असं करा वापर)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ