-
मराठी अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
नुकतेच जुईने अभिनेत्री सुलेखा तळवलकरबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
जुईने सुलेखाच्या ‘Dil Ke Kareeb’ या युट्यूब चॅनेलवरील शोमध्ये हजेरी लावली.
-
या शोसाठी जुईने निळ्या रंगाचा ‘बुनाई’ ब्रॅण्डचा ड्रेस परिधान केला आहे.
-
जुईने या फोटोंना ‘Collaborated With My Ex Sasubai!!!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
कलर्स मराठीवरील ‘सरस्वती’ या मालिकेत जुई आणि सुलेखाने एकत्र काम केले होते.
-
जुई सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.
-
सुलेखा सध्या ‘मुरांबा’ या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी / इन्स्टाग्राम)

“तुमच्यावर कोणी रंग टाकला तर…”, रमजान ईदच्या निमित्ताने अबू आझमींनी मुस्लिम समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन