-
अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह, हिंदी, तमिळ, मल्याळम भाषिक चित्रपटांमध्येदेखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
सई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
-
नुकतेच सईने काळ्या ड्रेसमधील फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस, गोल्डन ज्वेलरी, स्लीक हेअर्स, मिनिमल मेकअप यात सईचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.
-
सईच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
-
एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “खूप सुंदर दिसते आहेस”
-
रिलायन्स डिजिटलच्या एका कार्यक्रमासाठी सईने हा लूक केला होता.
-
सई शेवटची ‘भक्षक’ या चित्रपटात दिसली होती.
-
सई लवकरच फरहान अख्तरच्या ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. (All Photos- saietamhankar/Instagram)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित