-
फादर्स डे दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. हा दिवस खास बनवण्यासाठी, जगातील प्रत्येक मुलाला आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी काहीतरी खास करण्याची इच्छा असते. काही लोकांना त्यांच्यासोबत वेळ घालवायलाही आवडते. जर तुम्हालाही तुमच्या वडिलांसोबत वेळ घालवायचा असेल आणि काही खास करायचं असेल, तर तुम्ही आज काही बॉलिवूड चित्रपट पाहू शकता.
-
अनिल कपूर स्टारर ‘विरासत’ हा चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता. तुम्ही आज हा चित्रपट पाहू शकता.
-
अजय देवगण स्टारर ‘दृश्यम’ हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. तुम्ही हा चित्रपट जिओ सिनेमावर पाहू शकता.
-
अमिताभ बच्चन, इरफान खान आणि दीपिका पदुकोण स्टारर चित्रपट ‘पिकू’ तुम्ही सोनी लीव्हवर पाहू शकता. -
आमिर खान स्टारर चित्रपट ‘दंगल’ तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकता. -
अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर स्टारर चित्रपट ‘१०२ नॉट आऊट’ २०१८ साली रिलीज झाला होता. तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर हा चित्रपट पाहू शकता. -
इरफान खान स्टारर चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’ तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश