-
‘नागिन’ फेम तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा हे इंडस्ट्रीमधलं लोकप्रिय कपल आहे.
-
दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.
-
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं.
-
या चर्चांना पूर्णविराम देत करण कुंद्राने तेजस्वीबरोबर त्यांच्या वेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये दोघंही निसर्गाच्या सानिध्यात आपला वेळ घालवताना दिसत आहेत.
-
तेजस्वीने फ्लोरल प्रिन्टेड ड्रेस परिधान केला आहे.
-
तर करण सफेद शर्ट आणि निळ्या रंगाच्या बॅगी जिन्समध्ये दिसतोय.
-
एका फोटोमध्ये तर दोघं पिवळ्या रंगाच्या (एटीवी) गाडीवर फिरताना दिसतायत.
-
कपलच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. (All Photos- kkundrra/Instagram))

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल